
सध्या, जागतिक सहभाग योजनेअंतर्गत ६२७ कलाकार आणि गट समाविष्ट आहेत. संस्कृती मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश भारताच्या सांस्कृतिक वारशाचा परदेशात प्रचार करणे हा आहे.
या वर्षी परदेशात आयसीसीआरच्या सांस्कृतिक प्रदर्शनाची संकल्पना "आदिवासी, लोककला आणि दुर्मिळ स्वदेशी कलांद्वारे जगाला जोडणे" अशी आहे.