सरकारने IOC, BPCL आणि HPCL ला प्रोपेन व ब्युटेनपासून एलपीजी उत्पादनाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.