टीम इंडियातून वगळल्यानंतर ऋषभ पंतने करिअर वाचवण्यासाठी युवराज सिंगची मदत घेतली, नेट्समध्ये दाखवला जबरदस्त फॉर्म.