सूरज बडजात्या यांची कन्या ईशाच्या विवाह रिसेप्शनला सलमान खान, आमिर खान, राणी मुखर्जी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.