पंचायत समिती निवडणुका: २४ तासांत भाजपला तिहेरी धक्का; शिंदे-ठाकरे गट एकत्र, NCP ने कमळ सोडून तुतारीसोबत आघाडी साधली.