
ॲना लेझनेवाने पवन कल्याणसोबतच्या तिच्या पहिल्या इंस्टाग्राम पोस्टला कॅप्शन दिले की, “खूप दिवसांपासून बाकी होते. आता योग्य वेळ आल्यासारखे वाटते.”
पवन कल्याणचा चित्रपट 'उस्ताद भगतसिंग' १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
"उस्ताद भगतसिंग" चित्रपटाच्या कलाकारांमध्ये राशी खन्ना आणि श्रीलीला या प्रमुख अभिनेत्री आहेत. इतर कलाकारांमध्ये आशुतोष राणा, नवाब शाह, गौतमी आणि चम्म्क चंद्रा यांचा समावेश आहे.