भाजीवाल्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? दररोज भाज्या खरेदी करूनही तुम्हाला कदाचित योग्य उत्तर माहित नसेल.