वैद्यकीय आपत्कालीन किंवा नोकरी गमावण्याची भीती? '50-30-20' फॉर्म्युल्याने तुमचा 'आपत्कालीन निधी' तयार करा, कठीण काळात हात पसरावे लागणार नाहीत.