गुजरात किंवा महाराष्ट्र नाही, या राज्याचा विकास दर भारतात सर्वात वेगवान आहे. ४ वर्षांपासून ही गती कायम असून, जीडीपीमध्ये ६५ टक्के वाढ झाली आहे.