IIT खरगपूरने मालदामध्ये तंत्रज्ञान शिक्षणाला नवी दिशा देण्यासाठी AI, रोबोटिक्स आणि आधुनिक लॅबवर मोठा करार केला.