अमित शाह गुरुवारी भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारींच्या समर्थनार्थ रोड शो करणार; केंद्रीय गृहमंत्री उमेदवारी अर्ज भरतानाही उपस्थित राहणार.