ज्योतिरादित्य सिंधियांच्या हस्ते मिळालेली नवीन ट्रायसायकल ५०० मीटरही चालली नाही, दिव्यांग व्यक्ती रस्त्यावर पडला, अधिकाऱ्यांची पोलखोल.