केरळ निवडणूक: भाजपच्या पहिल्या यादीत ४७ नावांवर शिक्कामोर्तब, नेमम मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर मैदानात