सावधान! तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. फसवणूक करणाऱ्यांच्या या नवीन जाळ्यातून वाचण्यासाठी त्वरित उपाय करा.