अयोध्या राम मंदिर राम नवमी: पंतप्रधान मोदींनी रामलल्लाचा सूर्य तिलक पाहिला, 'जय जय श्री राम'ने अयोध्या दुमदुमली.