कडुलिंबाप्रमाणेच, बकायन वृक्षाची पाने, साल, फळे आणि फुले अनेक रोगांवर गुणकारी आहेत. आयुर्वेदात याला आरोग्याचा अनमोल खजिना मानले जाते.