रंगपंचमीला करा 'हे' उपाय, लव्ह लाइफमध्ये येईल गोडवा, नाते होतील मजबूत!
रंगपंचमीला करा 'हे' उपाय, लव्ह लाइफमध्ये येईल गोडवा, नाते होतील मजबूत!
- •राधा-कृष्णाला गुलाबी गुलाल अर्पण करा, नात्यात नवीन प्रेमाची सुरुवात होईल आणि स्नेह वाढेल.
- •'ॐ क्लीं कृष्णाय नमः' मंत्राचा 108 वेळा जप करा, आकर्षण वाढेल आणि मतभेद संपतील.
- •जोडीदाराला पिवळा गुलाल लावा, विश्वास वाढेल आणि विचारांमधील फरक कमी होतील.
- •गुलाबाचा परफ्यूम वापरा, शुक्र ग्रह मजबूत होईल आणि प्रेम जीवन आनंदी राहील.
- •घरात गंगाजल शिंपडा, मुख्य दारावर लाल गुलाल ठेवा; लक्ष्मी-विष्णूंना पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा, घरात शांतता आणि प्रेम वाढेल.