इंडियन प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेलच्या सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम १३ वर्षांपासून अबाधित, गोलंदाजांना त्याने धु धु धुतले होते.