ICC T20 विश्वचषक फायनलमध्ये संजू सॅमसनचा जलवा! संधी मिळत नसतानाही, त्याच्या वादळी खेळीने भारताला 3 नॉकआउट सामन्यांमध्ये धावांचा डोंगर उभारण्यास मदत केली.