मायापूर इस्कॉन: साधू वेशातील परदेशी भक्तांचे नामसंकीर्तन. हरे कृष्ण महामंत्रात रमलेल्या मायापूरच्या अविस्मरणीय क्षणांचे फोटो पाहून तुमचे मन प्रसन्न होईल.