टाटा, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी आणि जेएसडब्ल्यू एमजी मोटरने 1 एप्रिलपासून कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली