ऑटो क्षेत्रातील अग्रगण्य फोर्स मोटर्सचे शेअर सेबीने डेटा मागितल्यानंतर 5 मिनिटांत 8 टक्क्यांनी कोसळले.