Power Mech Projects ला Adani Infra कडून ₹710 कोटींचा मोठा O&M करार. महाराष्ट्रातील प्लांटसाठी 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट.