राजेश खन्नांनी आरडी बर्मनला सुचवलेली धून! किशोर कुमार-लता मंगेशकर यांनी गायलेले 1974 चे हे लव्ह अँथम आजही हिट आहे.