
टाइप 2 मधुमेह रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधे आणि जीवनशैलीतील बदल अपुरे पडत असल्यास इन्सुलिन उपचार सुरू करण्याचा विचार करावा.
डॉ. पारस अग्रवाल सांगतात की मानेवरील त्वचेचे मस्से इन्सुलिन प्रतिरोध दर्शवू शकतात. इन्सुलिन प्रतिरोध हे टाईप 2 मधुमेहाचे एक प्रमुख कारण आहे.
योग्य वेळी इन्सुलिन घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन चांगले होते आणि गुंतागुंत टाळता येते.