
लसूण एक उष्ण मसाला मानला जातो ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. लाल मिरचीमुळे उन्हाळ्यात पोटात जळजळ होऊ शकते.
लाल मिरचीसारखे मसाले उन्हाळ्यात पोटात जळजळ निर्माण करू शकतात. मसालेदार आणि तिखट पदार्थ पोटात आणि छातीत जळजळ तसेच कधीकधी डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकतात.