डाएट राईस: मधुमेहात भात बंद नाही, पुलाव-खिचडीही खाऊ शकता! फक्त काळजीपूर्वक निवडा प्रोटीन 'तांदूळ' जसे की सामा राईस, जिम प्रेमींसाठी ग्लूटेन-फ्री सुपरफूड.